Livestock Fodder Planning: औंढा नागनाथ तालुक्यात चाराटंचाई निवारणासाठी ३०० एकरांवर ज्वारी लागवड प्रस्तावित
Livestock fodder planning in Maharashtra: आगामी काळातील संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी आणि पशुधनासाठी चाऱ्याचे योग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने औंढा नागनाथ तालुक्यात रब्बी हंगामात ३०० एकरांवर ज्वारी लागवड प्रस्तावित करण्यात आली आहे.
Fodder shortage solution in Aundha Nagnath talukaAgrowon