PM Narendra Modi : कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक वापर व्हावा : पंतप्रधान मोदी

Use of Artificial Intelligence : ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) योग्य कारणांसाठी आणि नैतिकपणे वापर करावा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इंडियन मोबाइल काँग्रेसच्या (आयएमसी) उद्‍घाटनप्रसंगी बोलताना केले.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Agrowon
Published on
Updated on

New Delhi News : ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) योग्य कारणांसाठी आणि नैतिकपणे वापर करावा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इंडियन मोबाइल काँग्रेसच्या (आयएमसी) उद्‍घाटनप्रसंगी बोलताना केले.

PM Narendra Modi
Narendra Modi : आरोग्य अबाधित ठेवण्याचा हा महायज्ञ : पंतप्रधान मोदी

‘शेवटच्या घटकापर्यंत सेवा प्रदान करण्यासाठी भारताने डिजिटल संपर्काचा प्रभावी वापर केला आहे,’ असे सांगतानाच ‘सुरक्षा, सन्मान आणि समता’ हे सर्व चर्चेच्या केंद्रस्थानी असले पाहिजे असे मोदी यांनी नमूद केले.

‘डिजिटल उपकरणे आणि ॲप्लिकेशन यांना भौतिक सीमा नसते. अशा स्थितीत कोणताही देश एकट्याने सायबर गुन्हे रोखू शकत नाही. त्याचमुळे डिजिटल तंत्रज्ञानासाठी आराखडा बनविणे गरजेचे बनले आहे, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Agrowon
agrowon.esakal.com