Animal Husbandry Entrepreneurship: पशुपालनातून उद्योजकतेची संधी
Chief Minister’s Rural Livestock Entrepreneurship Scheme: ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती देण्यासाठी तसेच शेतकरी, महिला आणि तरुणांना पशुपालनाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ सुरू केली आहे.
Business opportunities through animal husbandry in IndiaAgrowon