Aditi Tatkare: अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार २ हजार रुपयांची दिवाळी भाऊबीज भेट: मंत्री आदिती तटकरे
Diwali Gift for Anganwadi Workers: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीत भाऊबीजेच्या निमित्ताने प्रत्येकी दोन हजार रुपये भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटद्वारे दिली.
Women and Child Development Minister Aditi TatkareAgrowon