Agriculture Irrigation Project: आनंदवाडी प्रकल्पाच्या सिंचनक्षेत्रात १०३ हेक्टरने वाढ
Agriculture Water Management: आनंदवाडी (ता. चाकूर) येथील साठवण तलावाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनी तलावातील पाण्याचा काटकसरीने वापर केला. सर्वांच्या हिताचे नियोजन केले. पाणीपट्टीचा शंभर टक्के भरणा केला.
Veterinarians: Guardians of Food and HealthAgrowon