Milk Price Hike: अमूल, मदर डेअरीकडून दूधदरात दोन रुपयांची वाढ
Amul And Mother Milk Price Raise: देशातील सर्वांत मोठ्या अमूल आणि मदर डेअरी या दुग्ध उत्पादन कंपन्यांनी बुधवारी (ता. १३) दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली.
Amul and Mother Dairy Raise Milk Prices by ₹2Agrowon