Amul Dairy AI Project : 'अमूल'चा दुध उत्पादकांसाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता' आधारित प्रकल्प; ३६ लाख कुटुंबांना मिळणार लाभ
Dairy AI India : अमूलने पशुपालकांसाठी एआय आधारित 'सरलाबेन' अॅप पशुपालकांसाठी सुरु केले आहे. या अॅपमधून २४/७ अमूलच्या दुध उत्पादकांना मदत मिळणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारी (ता.१२) आणंद येथे 'अमूल एआय' या प्रकल्पाचा शुभारंभ केला.