Soybean Farmers: सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवा
Amravati APMC: अमरावती बाजार समितीने सोयाबीन शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची मागणी केली आहे. मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही भावांतर योजना राबवावी, असा ठराव मंजूर करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.