Illegal Cattle Transport: अवैध जनावर वाहतुकीवर कारवाई करण्याचा अधिकार फक्त पोलिसांनाच!
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर पोलिसांनी अवैध जनावर वाहतुकीविरोधात केवळ पोलिसांनी आणि अधिकृत शासकीय अधिकाऱ्यांनीच कारवाई करावी, असे परिपत्रक जारी केले आहे.