Basmati GI Zones : केंद्र सरकारच्या एआय आधारित बासमती लागवड सर्वेक्षण प्रकल्पावरून वाद; प्रकरण काय?
AI Basmati Survey : या प्रकल्पातून बासमती उत्पादनाचा अचूक अंदाज घेणे, विविध बासमती जातींची ओळख पटवणे, शेतकऱ्यांना शास्त्रीय सल्ला देणे आणि निर्यात नियोजन अधिक प्रभावी करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे.