Crop Compensation: कृषिमंत्री भरणे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची दिली ग्वाही
Dattatray Bharne : "राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या सोबत आहेत. शेतकऱ्यांचं नुकसान झालं तिथे पंचनामी करण्याचे काम सुरु आहे. पंचनामे झाल्यानंतर अहवाल प्राप्त होताच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल." असे आश्वासनही त्यांनी दिले.