Maharashtra Farmers : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रश्न तातडीने सोडविणार; कृषी मंत्र्यांचे बैठकीत आश्वासन!

Agri Business : चंद्रपूर शेतकरी उत्पादक कंपन्यांना उद्योग उभारणीपासून ते शेतीमालाच्या मूल्यवर्धनापर्यंत भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. अकृषक जमिनीच्या अटी शिथिल करणे, अपुऱ्या वीज निधीची भरपाई, खेळते भांडवल आणि शेतीपूरक सुविधांसाठी ९० टक्के अनुदानाच्या प्रस्तावावर मुंबईतील बैठकीत चर्चा झाली.
problems faced by farmer producer organizations in maharashtra
policy updates for FPO registration and funding maharashtraagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...