Agriculture Conference: माटुंग्यात हवामान बदल, कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया परिषद
Agrotech Expo: हवामान बदल, कृषी, फलोत्पादन, सिंचन प्रक्रिया परिषद व सिद्धेश्वर ॲग्रोटेक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती परिषद संयोजक व महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.