Sustainable Farming: कृषी तंत्र विद्यालय ठरेल शाश्वत शेतीसाठी आदर्श मॉडेल
Agri Technology: कृषी तंत्र विद्यालयामार्फत आधुनिक सिंचन प्रणाली, रोपवाटिका, गांडूळ खत, मुरघास व हवामान आधारित पीक सल्ला यांसारखे उपक्रम राबवून हे विद्यालय उत्कृष्ट मॉडेल ठरू शकते.