Agriculture Risk Management: ‘वनामकृवि’त स्थापन होणार शेतीतील जोखीम व्यवस्थापन केंद्र
Climate Change: देशातील पहिले शेतीतील जोखीम व्यवस्थापन परभणी येथील केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये (वनामकृवि) स्थापन करण्याचा निर्णय शनिवारी (ता.१) पार पडलेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला.