Farmer Welfare Portal: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे नवे संकेतस्थळ सुरू! सरकारी योजना, अनुदान आणि शेतीची माहिती आता एका क्लिकवर; पाहूयात नव्या संकेतस्थळाची माहिती!
Agriculture Information Website: देशातील शेतकऱ्यांना सरकारी योजना, अनुदान आणि शेतीविषयक माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुधारित ‘अॅग्री वेलफेअर’ https://www.agriwelfare.gov.in संकेतस्थळ सुरू केले आहे.
Agriculture information portal by Indian governmentAgrowon