Agri Hackathon: पुढील वर्षीपासून राज्यभर ‘ॲग्री हॅकेथॉन’ उपक्रम; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
Devendra Fadnavis: ‘ॲग्री हॅकेथॉन’च्या माध्यमातून शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाधारित बदल घडत असून, हा उपक्रम आता केवळ पुण्यापुरता मर्यादित राहणार नाही. पुढील वर्षापासून तो संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.