Fresh Cut Vegetables: फ्रेश कट उद्योगासाठी कापण्याची प्रगत यंत्रे
Vegetable Processing: साल काढणी व कापणी (कटिंग व पिलिंग) हा फ्रेश-कट व्यवसायाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. एका चांगल्या दर्जाच्या आणि अतिधारदार ब्लेड असलेल्या कटिंग मशिनवर केलेली गुंतवणूक ही कधीही वाया जात नाही.
Sharp Blades and Quality Machines Matter in Fresh-Cut ProcessingAgrowon