Inter Cropping: कमी पावसात आंतरपीक फायदेशीर; आंतरपिकाचे ७ बेस्ट पर्याय
Low Rainfall Intercropping: कमी पावसाच्या परिस्थितीमध्ये आंतरपिकांची निवड फायदेशीर ठरते. आंतरपिकांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक जोखीम कमी होते. खरिपातील तूर, कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मूग, उडिद या पिकांचे आंतरपीक घेताना त्याचे योग्य प्रमाण आणि पिकांची योग्य निवड करणे महत्त्वाचे ठरते.
Best Intercropping Options for Low Rainfall ConditionsAgrowon