Plastic Cover Subsidy Scheme: पिकांवर प्लॅस्टिक कव्हर बसवण्यासाठी मिळणार ५० टक्के अनुदान; नैसर्गिक आपत्तीपासून शेतीचे रक्षण करणारी सरकारची योजना
Maharashtra Agriculture Scheme: राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीतून संरक्षण मिळावे आणि उत्पादन वाढावे यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्लॅस्टिक कव्हर अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना कव्हर बसवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के रकमेचे अनुदान मिळणार आहे.