AI In Agriculture : स्मार्ट शेतीसाठी २ हजार ५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार; एप्रिल २०२६ पासून प्रकल्प सुरु होणार
Davos Summit : न्यूट्रीफ्रेश नियंत्रित वातावरणात काम करून सातत्यपूर्ण आणि उच्च गुणवत्तेच्या उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यासाठी हा करार करण्यात आला आहे.