Fertilizer Black Marketing : खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात १.६९ लाख धाडी; महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई, लोकसभेत सरकारची माहिती

Fertilizer Black Marketing Action : राज्यमंत्री पटेल यांनी दिलेल्या उत्तरात राज्यनिहाय आकडेवारी दिली आहे. राज्यनिहाय आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक ४० हजार ५७४ धाडी टाकण्यात आल्या. त्यानंतर कर्नाटकमध्ये १५ हजार ७०२, पश्चिम बंगालमध्ये १५ हजार ६०१, बिहारमध्ये १५ हजार ७४ आणि तेलंगणामध्ये ११ हजार ६५८ धाडी टाकण्यात आल्या.
Fertilizer Black Marketing
Fertilizer Black Marketing Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com