Bhimthadi Jatra : महाराष्ट्राची सांस्कृतिक सफर म्हणजे भीमथडी ः संयोगिताराजे संभाजी छत्रपती

सिंचननगर येथे भीमथडी जत्रेस सुरुवात
‘Bhimathadi’ jatra begins
‘Bhimathadi’ jatra beginsAgrowon
Published on
Updated on



अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : ‘‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचा नावलौकिक आहे. विद्येच्या या माहेरघरात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची सफर म्हणून भीमथडीकडे पाहता येईल,’’ असे प्रतिपादन संयोगिताराजे संभाजी छत्रपती यांनी केले.

‘Bhimathadi’ jatra begins
Bhimthadi Jatra : भीमथडी’त आजपासून भरडधान्याचे विविध प्रकार पाहण्याची संधी

सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरलेल्या १६ व्या भीमथडी जत्रेचे उद्‌घाटन संयोगिताराजे संभाजी छत्रपती यांच्या हस्ते बुधवारी (ता.२१) करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी स्वीत्झरलँड दूतावासातील

फ्लोरिन म्यूलर, डॉ. राल्फ हॅकनेर, मार्टिन मायर, बारामती टेक्स्टाइल पार्कच्या सुनेत्रा पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी टापरे, राहुरी कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, ‘भीमथडी’च्या आयोजिका सुनंदा पवार, विश्‍वस्त विष्णुपंत हिंगणे, अविनाश बारवकर, राजीव देशपांडे, मगर साहेब आदी उपस्थित होते.
२५ डिसेंबरपर्यंत सुरू असणाऱ्या भीमथडी जत्रेला पुणेकरांनी भेट द्यावी, असे भीमथडीच्या आयोजिका सुनंदा पवार म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com