Farmer Success Story: दोन मजुरांच्या मदतीने ५२ एकर शेतीचे व्यवस्थापन; धरमचंद जैन यांचा प्रयोगशील शेतीचा आदर्श
Dharamchand Jain Farmer Success: लोही (ता. दारव्हा, यवतमाळ) येथील धरमचंद जैन यांनी लहानपणापासून शेतीची आवड जपत विविध प्रयोग केले. आज वयाच्या ५६ व्या वर्षी देखील तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने ५२ एकर क्षेत्राचे व्यवस्थापन ते कौशल्याने सांभाळत आहे.
Dharamchand Jain innovative farmer from YavatmalAgrowon