Agricultural Equipment Bank: महिला गटाने उभारली कृषी अवजारे बँक
Rural Women Enterpreneurship: शेतकऱ्यांची गरज ओळखून या गटाने कृषी अवजारे बॅंक देखील उभारली. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दरात मशागतीसाठी यंत्रे, अवजारांच्या सुविधा उपलब्ध झाल्या. तसेच गटाची आर्थिक उलाढाल देखील चांगल्या प्रकारे वाढली आहे.