Women Agri Business: महिला झाल्या ‘अॅग्री-बिझनेस लीडर’
Women in Agriculture: पाठबळ मिळाल्यास महिला शेतकरी मोठी झेप घेऊ शकतात, असे आशादायी चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. ग्रामविकास विभागाच्या ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’च्या माध्यमातून महिलांनी संधीच्या नव्या वाटा निर्माण केल्या आहेत.