Fruit Orchard Farming: फळबागकेंद्रित शेतीतून वाळुंज कुटुंबाची प्रगती
Modern Fruit Farming: पिंपळगाव कोझिंरा (ता. संगमनेर) येथील जगदीश रामभाऊ वाळुंज यांनी आठ वर्षांपूर्वी पारंपरिक पिकांऐवजी फळबागकेंद्रित शेतीपद्धतीचा स्वीकार केला. या भागात पेरू, नारळ आदी पिकांची लागवड करण्याचा प्रयोग करणारे ते बहुधा पहिलेच शेतकरी असावेत.
Walunj family success story in fruit orchard farmingAgrowon