Fortified Atta Business: आट्याचे केले मूल्यवर्धन; ‘फोर्टिफाइड’ स्वरूपात निर्मिती
Shantiganga Samruddhi Fortified Atta Brand: गव्हाचे दळलेले पीठ, अर्थात आटा निर्मिती हा विषय लातूर जिल्ह्यात तसा नवीन होता. परंतु औसा येथील विश्वराज औटी यांनी प्रत्यक्ष युनिट्सना भेटी देऊन तंत्रज्ञान समजून घेतले. सर्व तयारीनिशी उद्योग उभारला. पोषणमूल्यांचा समावेश करून व गुणवत्तेचे निकष पाळून फोर्टिफाइड आटा तयार केला. शांतीगंगा समृद्धी ब्रॅंडच्या या आट्याला आज महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील बाजारपेठ मिळविण्यात व चांगली उलाढाल तयार करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
Fortified atta manufacturing business in LaturAgrowon