Agriculture Success: परभणी जिल्ह्यातील देवनांद्रा (ता.पाथरी) येथील वाल्मीकेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीने अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून धान्य स्वच्छता व प्रतवारी यंत्रणा उभारली आहे. वाल्मीकी या ब्रॅंडने आकर्षक पॅकिंगद्वारे गहू विक्री केली जात आहे.
Valmikeshwar Farmer Producer Company ParbhaniAgrowon