Agriculture Success Story: काम केले जोडीने; शेती पिकविली गोडीने
Farmer Couple Success Story: काम केले जोडीने, शेती पिकविली गोडीने... या उक्तीची प्रचिती चित्तेपिंपळगाव (ता.जि.छत्रपती संभाजीनगर) येथील संजय आणि ताराबाई या वैद्य दांपत्याच्या शेतीच्या वाटचालीवरून येते. पतीने शिवणकामातून कुटुंबाच्या अर्थकारणाला आधार देण्याचा प्रयत्न करताना शेतीतले सारे कष्ट उपसण्याची तयारी ताराबाईंनी दाखवली.
Inspiring farmer couple success story from MaharashtraAgrowon