Intergrated Farming: जिद्द, चिकाटीतून केली एकात्मिक शेती यशस्वी
Agriculture Success Story: उत्तराखंड राज्यातील ग्विन छोटा गावातील कमल सिंह उनियाल यांनी वयाच्या ५४ व्या वर्षानंतर शेतीतील करिअरला सुरुवात केली. कृषी विभाग व संस्थांमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. त्यातून दुग्धव्यवसाय, भाजीपाला, मत्स्यपालन व अळिंबी अशी एकात्मिक शेती विकसित केली. त्यातून अर्थकारण उंचावले.
Successful integrated farming model in UttarakhandAgrowon