Dairy Processing Business: होय, मी ध्येय पूर्ण करून दाखविणारच!
Dairy Entrepreneur Success: प्रक्रिया उद्योग मी करून दाखवेनच अशी मनस्वी जिद्द उषा खोत या महिलेने बाळगली. दोन महापूर आले. त्यात प्रचंड आर्थिक, मानसिक नुकसान झाले. कोरोनाचा काळ पचवला. पण न डगमगता उराशी बाळगलेले ध्येय धैर्याने पूर्ण केले.
inspiring women entrepreneur story from KolhapurAgrowon