Agriculture Success Story: एकी हेच कोसले कुटुंबाचे धन
Kosle Family Story: प्रेम, जिव्हाळा, संयम, सामंजस्य, जबाबदाऱ्यांची जाणीव यांची जपणूक असली, की एकमेकांचे बंध घट्ट विणले जातात. त्या जोरावर कुटुंबाचा पाया भक्कम होऊन ते एकसंध राहते. त्याच बळावर कुटुंबाने २८ एकरांत बहुविध शेती फुलवली.