Agriculture Success Story: काका-पुतण्याने संरक्षित शेतीतून बदलले चित्र
Polyhouse Success Story:लातूर जिल्ह्यातील मुरूड येथील चौधरी कुटुंबाचा पिढीजात किराणा व भुसार व्यवसाय होता. त्यामुळे वडिलोपार्जित शेतीकडे तेवढे लक्ष देता येत नव्हते. मात्र कुटुंबातील विश्वनाथ आणि पुतण्या रेवणनाथ यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीत प्रयोगांना सुरुवात केली.