Agriculture Success Story: गवारीच्या खेळत्या पैशाने दिला मोठा आधार
Farmer Success: बिरदेववाडी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील अशोक खाणू ठोंबरे यांनी प्रतिकूल परिस्थिती व अल्पभूधारकता या बाबत रडगाणे गात बसण्यापेक्षा नियोजनावर, व्यवस्थापनावर भर देत गवारीचे उत्पादन व स्वतः किरकोळ विक्रीवर भर दिला आहे. या खेळत्या पैशांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहाला आधार दिला आहे.