Agriculture Success Story: संघटित शेतीतून आर्थिक समृद्धीकडे...
Farmer Producer Company: खेड (जि. पुणे) तालुक्यातील कडूस परिसर हा बटाटा, सोयाबीन उत्पादनासाठी ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांनी उत्पादन आणि विक्री व्यवस्थेतील अडचणींवर मात करण्यासाठी भामा-भीमा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि.ची स्थापना केली.