Sangli Farmer's Success: काही स्वप्नांची वीण सहज जुळते. तर काहींचे धागे पुन्हा पुन्हा उसवतात. मात्र उसवलेली वीण नव्या जिद्दीने घट्ट बांधण्याचे कसब प्रत्येकाकडे असतेच असे नाही. सांगली जिल्ह्यातील बलवडी (भा.) येथील सुहास संभाजी थोरात यांनी मात्र हे कसब दाखवले आहे.
Sericulture and goat farming business modelAgrowon