Soybean-Tur Intercropping Technology: सोयाबीन- तूर पट्टापेर तंत्रातून उत्पादन वृद्धी
Modern Agriculture: अमरावती जिल्ह्यातील बोरी गावात पट्टापेर पद्धतीने सोयाबीन-तूर आंतरपीक तसेच सलग सोयाबीन पद्धती तंत्राचा प्रसार शास्त्रज्ञांमार्फत अलीकडील वर्षांमध्ये करण्यात आला आहे.