Sericulture Farm Success: रेशीम उद्योगामुळे समस्या झाल्या दूर

Maharashtra Sericulture 2026: संत्रा पट्टा म्हणून प्रसिद्ध अमरावती जिल्ह्यातील आमला विश्‍वेश्‍वर येथील नरेंद्र नाल्हे यांना शेतीतील अनेक समस्यांनी ग्रासले होते. संत्रा बाग त्यांनी कमी केली. कमी खर्च व कमी जोखीम यातून दर महिन्याला पगाराप्रमाणे उत्पन्नाचा स्रोत तयार झाला पाहिजे या हेतूने त्यांनी रेशीम शेतीत त्यांनी लक्ष घातले.
Silk Farming Benefits
Silk Farming BenefitsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com