Agriculture Success Story: बचत गट ते शेतकरी उत्पादक कंपनी
SHG Business Model: विदर्भात दुग्ध व्यवसायाची चळवळ अधिक प्रभावी व सक्षम करून त्यात सातत्य टिकवण्याची गरज आहे. त्या उद्देशाने अकोला जिल्ह्यातील व्याळा (ता. बाळापूर) येथील व्याळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीने नाबार्डच्या सहकार्याने दुग्ध व्यवसायात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
Self Help Group to Farmer Producer Company modelAgrowon