Reshim Farming: रेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्याचा मार्ग
Farmer Success Story: टाकळी सलामी ( ता. नेर, जि. यवतमाळ) येथील देवीदास जाधव यांनी सुरुवातीच्या काळात भाजीपाला, ऊस, फळबागांचे प्रयोग केले. परंतु प्रत्येकवेळी तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला. अखेर रेशीम शेतीतून त्यांना आर्थिक स्थैर्याचा मार्ग मिळाला.