Organic Farming Success: सेंद्रिय, पर्यावरणपूरक शेतीचे दुष्काळी भागातील मॉडेल
Farmer Success Story: सातारा जिल्ह्यात माण या दुष्काळी तालुक्यातील देवापूर येथील उद्धव व स्मिता हे बाबर दांपत्य दहा वर्षांपासून सेंद्रिय व पर्यावरणपूरक पद्धतीने शेती करताहेत. हिरवळीची खते, पीक अवशेष, सेंद्रिय निविष्ठा आदींच्या वापरातून त्यांनी पिकांबरोबर मातीचेही आरोग्यही जपले आहे.