Goat Farming: नावडकरांनी शेतीला दिला शेळीपालनाचा सशक्त आधार
Farmer Success Story: सातारा जिल्ह्यातील सोनगाव तर्फ सातारा येथील प्रगतशील शेतकरी शंकर नावडकर यांनी आपल्या पाच-सहा एकर शेतीला शेळीपालनाची जोड दिली आहे. कोरोना काळातील आजारपण, व्यवसायातील खंड आणि प्रतिकूल परिस्थिती आदी समस्यांवर मात करत बीटल व उस्मानाबादी जातींच्या शेळीपालनातून त्यांनी सशक्त आर्थिक आधार शेतीसाठी उभा केला आहे.
Beetal and Osmanabadi goat farming success story in MaharashtraAgrowon