Women in Agriculture: सबरमती यांनी सुरुवातीला एका सेवाभावी संस्थेत काम केले. मात्र १९९३ मध्ये नोकरी सोडून वडिलांच्या विचारांचा आणि स्वप्नांचा वारसा पुढे नेत सबरमती यांनी आपले संपूर्ण आयुष्य निसर्गसंवर्धन आणि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी वाहून घेतले.
Sabarmatee Tiki: The Woman Preserving India's Indigenous SeedsAgrowon