Agri Processing Business: कोरडवाहू पट्ट्यात घळे यांना प्रक्रिया उद्योगांचा आधार
Business Success Story: आज डाळनिर्मिती, धान्य ग्रेडिंग- क्लिनिंग आणि पशुखाद्य निर्मिती असे तीन उद्योग ते एकाच छताखाली उतरत्या वयातही समर्थपणे चालवत आहेत. सनगावमधील कोरडवाहू शेतीला या प्रक्रिया उद्योगाने त्यांच्या कुटुंबाला व शेतीला मोठा आर्थिक हातभार लागला आहे.
Inspiring Journey from Teaching to Agro EntrepreneurshipAgrowon