Red Roselle Drink: लाल अंबाडीपासून ‘रेडी टू ड्रिंक’ पेय
Healthy Beverage: जैनपूर (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) शिवारात शेती असलेले कुलदीपक व आरती हे देशपांडे दांपत्य शेतीसह प्रक्रिया उद्योगात रमले आहे. मजूरटंचाई व कोरडवाहू पट्टा या समस्यांवर उपाय शोधत लाल अंबाडीच्या पाकळ्यांपासून सिरप, मुखवास (सुपारी) ही उत्पादने त्यांनी तयार केली आहेत.
RTD beverage business opportunities for farmersAgrowon