Women Farmer Inspiring Story: देशी बियाण्यांचा समृद्ध वारसा जपणारी ‘बीजमाता राहीबाई’
Indigenous Seed Conservation: कोंभाळणे (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) हे छोटंसं आदिवासी पट्ट्यातील गाव. या गावातील एका अशिक्षित, ऊस तोड मजूर महिलेने जिद्द आणि निसर्गनिष्ठ विचारांच्या जोरावर जगाला देशी बियाण्यांचे महत्त्व पटवून दिले. आज त्या जगभर ‘बीजमाता’ म्हणून ओळखल्या जातात.
Indigenous seed conservation in MaharashtraAgrowon