Agriculture Success: तांत्रिक व्यवस्थापनातून फळबाग शेतीत समृद्धी
Orchard Farming Guide: तांत्रिक व्यवस्थापनातून लोणी मसदपूर (जि. अहिल्यानगर) येथील विष्णू झगडे यांनी ३६ एकर शेती प्रगतिशील व समृद्ध केली आहे. शेतीतून आर्थिक स्थैर्यासह समाधान, आनंद प्राप्त केला आहे.