Orange Farming: जलसंधारणाचा ध्यास, फळबाग विकासाची आस; प्रभाकर मानकरांची प्रेरणादायी शेती

Akola Farmer Success Story: एकेकाळी रुईखेड (जि. अकोला) येथील प्रयोगशील शेतकरी प्रभाकर तुळशीराम मानकर यांनी गावातील शेतकऱ्यांना सोबत घेतले. त्यातून जलसंधारणाची कामे, बंधारे, शेततळी व फळबागांची उभारणी झाली. गाव परिसरात पाण्याची शाश्‍वती तयार झाली. आज वयाच्या पंचाहत्तरीत असलेले मानकर यांच्या शेतात ३३ एकरांवर प्रगत संत्रा बाग उभी आहे. शेतीचा ध्यास जपताना, त्यातील आनंद घेण्याबरोबर शेतीलाच त्यांनी उत्पन्नाचे मुख्य साधन बनवले आहे.
Successful orange farming in Maharashtra
Prabhakar Tulshiram Mankar farmer success storyAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...