Goat Farming Management: नियोजनबद्ध शेळीपालनात आरोग्य, खाद्य व्यवस्थापनावर भर
Goat Farming Success: सोनगाव तर्फे (जि. सातारा) येथील शंकर नावडकर हे प्रगतिशील शेतकरी असून त्यांची पाच एकर शेती आहे. यामध्ये हंगामनिहाय सोयाबीन, मका, भुईमूग आदी पिकांसह आंबा, चिकूची बाग आहे.
Planned Goat Farming Boosts Income for Satara FarmerAgrowon